कोण
म्हणत कैकैने
रामासाठी वनवास मागितला?
तू गेलीस त्याच्या पाठोपाठ ,
तू नायिका झालीस ग.
तुझ्या सुखादुखाचे पोवाडे झाले
मी मात्र उम्बठ्या पाशीच राहिले
वनवासात का होईना
पण तो तुझ्या सोबत होता
चार सुखादुखाचे क्षण तरी भोग्लेस
मी मात्त इएक्तीच रडले
घरात सतत तुमचच कौतुक
सतत तुमचीच काळजी
माझा त्याग राज्वाद्यात्ला
त्यामुळे मी उपेक्शितीच राहिले
वाईट असेल पण घडले तरी तुझ्या आयुष्यात काही
माझे आयुष्य सपाट , रसहीन
मी तरीही जगातच राहिले
म्हणून परत जेव्हा रामायण घडेल
तेव्हा मी तुझा जन्म मागितला आहे
ऐश्वर्यात निर्माल्य करणारा नवरा नको
वनवासात बरोबर नेणारा मागितलाय
रामासाठी वनवास मागितला?
तू गेलीस त्याच्या पाठोपाठ ,
तू नायिका झालीस ग.
तुझ्या सुखादुखाचे पोवाडे झाले
मी मात्र उम्बठ्या पाशीच राहिले
वनवासात का होईना
पण तो तुझ्या सोबत होता
चार सुखादुखाचे क्षण तरी भोग्लेस
मी मात्त इएक्तीच रडले
घरात सतत तुमचच कौतुक
सतत तुमचीच काळजी
माझा त्याग राज्वाद्यात्ला
त्यामुळे मी उपेक्शितीच राहिले
वाईट असेल पण घडले तरी तुझ्या आयुष्यात काही
माझे आयुष्य सपाट , रसहीन
मी तरीही जगातच राहिले
म्हणून परत जेव्हा रामायण घडेल
तेव्हा मी तुझा जन्म मागितला आहे
ऐश्वर्यात निर्माल्य करणारा नवरा नको
वनवासात बरोबर नेणारा मागितलाय
No comments:
Post a Comment